पारंपरिक लूक, काळ्या रंगाची पैठणी अन्…; राणादा व पाठक बाईंची मकरसंक्रात असणार खास, नवऱ्याच्या शोमध्ये अभिनेत्रीची एंट्री अन्…
'झी मराठी' वाहिनीवरील लोकप्रिय शो जाऊ बाई गावात हा प्रेक्षकांच्या विशेष पसंतीस पडत आहे. या कार्यक्रमाने अल्पावधीतच साऱ्यांची मन जिंकली ...