“तुला जाऊन वर्ष पूर्ण झालं पण…”, दिवंगत वहिनीच्या आठवणीत हार्दिक जोशी भावुक, म्हणाला, “तुझं अस्तित्व आणि तुझा आशीर्वाद…”
मराठी सिनेसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्यांपैकी एक अभिनेता म्हणून हार्दिक जोशीला ओळखले जाते. ‘तुझ्यात जीव रंगला’ या मालिकेतून अभिनेता चांगलाच लोकप्रिय झाला. ...