घटस्फोट, ब्रेकअपच्या जगात नातं टिकवण्यासाठी तुम्ही काय करता?, आयुष्यभर एकत्र राहण्यासाठी हे सात मार्ग फॉलो केले तर..
प्रत्येकाच्या नात्यात अनेक चढ-उतार हे आलेले असतात. अशावेळी प्रत्येक नात्याची स्वतःची विशिष्ट वैशिष्ट्ये असूनही, कायमस्वरुपी आणि आनंदी संबंध निर्माण करण्यासाठी ...