Video : बेशुद्ध अवस्थेतील व्यक्तीचा गुरमीत चौधरीने वाचवला जीव, व्हिडिओ व्हायरल, नेटकऱ्यांकडून होतंय कौतुकाचा वर्षाव
हिंदी टीव्ही जगतातील प्रसिद्ध अभिनेता गुरमीत चौधरी त्याच्या मालिकांबरोबर अनेक कारणांनी चर्चेत येतो. मात्र, आत तो एका चांगल्या कारणासाठी चर्चेत ...