एकाच वेळी सेटवर दोघांना डेट करायच्या नायिका, सुप्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्रीने उघडकीस आणला प्रकार, ‘ते’ काळं सत्य अन्…
बॉलिवूड कलाकारांच्या व्यावसायिक आयुष्याप्रमाणेच त्यांची खाजगी आयुष्यही खूप चर्चेत असतं आणि त्यांच्या खाजगी आयुष्याबरोबर अनेकदा या कलाकारांची लव्हलाईफही चर्चेत येते. ...