मालिकेतील सुप्रसिद्ध अभिनेत्याने गर्लफ्रेंडसह उरकला साखरपुडा, ‘नागिन’ फेम अभिनेत्रीबरोबर लवकरच विवाहबंधनात अडकणार, फोटो समोर
सध्या मनोरंजन विश्वात लगीनघाई सुरु झाली असल्याचे पाहायला मिळत आहे. मराठीसह हिंदी कलाविश्वातील कलाकार मंडळी आपल्या जोडीदारांबरोबर त्यांच्या आयुष्याच्या नवीन ...