“लाजा वाटत नाहीत का?”, घाटकोपरमधील ‘त्या’ होर्डिंग प्रकरणी शशांक केतकरचा संताप, म्हणाला, “आमच्या जीवाशी खेळणं बंद करा”
मराठी मनोरंजन विश्वातील अनेक कलाकार मंडळी ही त्यांच्या क्षेत्रात काम करण्याबरोबरच सध्याच्या राजकीय व सामाजिक परिस्थितीवरही भाष्य करत असतात, अशा ...