घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेत कार्तिक आर्यनच्या मामा-मामीचा मृत्यू, अभिनेत्याच्या कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर, अमेरिकेला जाणार होते पण…
१३ मे रोजी मुंबईत अचानक आलेल्या वादळी वाऱ्यामुळे मुंबईतील घाटकोपर याठिकाणी होर्डिंगची घटना घडली. या घटनेत अनेकजण जखमी झाले असून ...