‘घरोघरी मातीच्या चुली’मध्ये प्रमोशनसाठी पोहोचला विकी कौशल, रेश्मा शिंदे भारावली, म्हणाली, “तुमच्याबरोबर काम करताना…”
बॉलिवूड अभिनेता विकी कौशल सध्या त्याच्या आगामी छावा या चित्रपटामुळे चांगलाच चर्चेत आहे. गेल्या काही दिवसांपासून या चित्रपटाची जोरदार चर्चा ...