“रितेश सरांशी माझं वाजलं होतं…”,भाऊच्या धक्क्यावरील ‘त्या’ वादावर छोटा पुढारीने सोडलं मौन, म्हणाला, “मैत्रीला डाग लावून…”
'बिग बॉस मराठी'च्या घरातून छोटा पुढारी म्हणजेच घनःश्याम दरवडेचा प्रवास संपला. आपल्या बोलीने कायमच प्रेक्षकांच्या मनावर राज्य करणारा घनःश्याम दरवडे ...