“माझ्यामुळे एक आमदार पडला”, छोटा पुढारी घन:श्यामचा ‘बिग बॉस’च्या घरात मोठा खुलासा, म्हणाला, “माझ्या भाषणामुळे लोकांनी…”
'बिग बॉस मराठी'च्या घरात एकामागोमाग एक ट्विस्ट येताना पाहायला मिळत आहेत. कलाकारांची घरात रेलचेल सुरु असलेली पाहायला मिळत आहे. एकमेकांशी ...