१३ वर्षांचा सुखी संसार; लग्नाच्या वाढदिवसाला नवऱ्याबद्दल भरभरुन बोलली जिनिलीया देशमुख, म्हणाली, “खरं प्रेम हे…”
रितेश आणि जिनिलीया देशमुख ही जोडी मराठीसह हिंदी चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय जोडी आहे. या जोडप्याचा मराठीसह बॉलीवूडमध्ये प्रचंड मोठा चाहतावर्ग आहे. ...