Video : पारंपरिक लूक, लेकांना उटणं लावलं अन्…; देशमुखांच्या सूनेचे संस्कार पाहून चाहतेही भारावले, जिनिलीयाचा दिवाळी पहाटचा व्हिडीओ चर्चेत
बॉलिवूडमधील लोकप्रिय जोडीच्या यादीत अभिनेता रितेश देशमुख आणि अभिनेत्री जिनिलीया देशमुख यांची नाव अग्रस्थानी आहेत. महाराष्ट्राचे दादा वाहिनी म्हणून त्यांना ...