Gautami Deshpande and Swanand Tendulkar Wedding : पारंपरिक मंगळसूत्र, मॉडर्न टच अन्…, गौतमीच्या मंगळसूत्राची डिझाइन आहे फारच खास, नव्या नवरीचं खुललं सौंदर्य
Gautami Deshpande and Swanand Tendulkar Marriage : कलाकारांची लग्न म्हटल्यावर त्यांच्या पोषाखाची, त्यांच्या दागिन्यांची विशेष चर्चा रंगताना दिसते. सध्या सिनेसृष्टीत ...