Gautami Deshpande and Swanand Tendulkar Wedding : आली लग्नघटिका समीप! गौतमी-स्वानंदच्या लग्नाचा मंडप सजला, पुण्यातील ‘या’ रिसॉर्टमध्ये पार पडणार शाही लग्नसोहळा
Gautami Deshpande and Swanand Tendulkar Marriage : सिनेसृष्टीतील लोकप्रिय कुटुंब देशपांडे कुटुंबियांच्या घरी सध्या लगीनघाई सुरु असल्याचं पाहायला मिळत आहे. ...