बायको असावी तर अशी! गौतमी देशपांडेने नवऱ्याला गिफ्ट केले चक्क सहा घड्याळ, स्वानंदला काय बोलावं सुचेना, म्हणाला, “बायको जेव्हा…”
'माझा होशील ना' या मालिकेतून अभिनेत्री गौतमी देशपांडे घराघरांत पोहोचली. या मालिकेतील भूमिकेमुळे गौतमीला खऱ्या अर्थाने लोकप्रियता मिळाली. सध्या गौतमी ...