“एकच काम, काहीच नवीन सुचत नव्हतं अन्…”, गौरव मोरेने ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ सोडण्याचं पहिल्यांदाच सांगितलं कारण, म्हणाला, “माझ्याकडून…”
'महाराष्ट्राची हास्यजत्रा' या कार्यक्रमाने आजवर प्रेक्षकांचं भरभरुन मनोरंजन केलं आहे. गेली अनेक वर्ष हा कार्यक्रम प्रेक्षकांचं खळखळवून मनोरंजन करत आहे. ...