बहिणीच्या लग्नाची जोरदार तयारी करत आहे मृण्मयी देशपांडे?, ‘त्या’ व्हिडीओमुळे चर्चांना उधाण, गौतमीचा होणारा नवरा कोण?
सध्या मनोरंजनसृष्टीमध्ये लग्नाचे वारे वाहत आहेत. एकामागोमाग एक अनेक कलाकार मंडळी विवाहबंधनात अडकत आहेत. प्रसाद-अमृता, सुरुची-पियुष या कलाकार जोड्या नुकत्याच ...