“माझ्याबरोबर काय काय घडलं हे…”, पडत्या व अवघड काळात अमृता खानविलकरला आला स्वामींचा अनुभव, म्हणाली, “रोज मठात जायचे आणि…”
मराठी सिनेसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्रींमध्ये गणली जाणारी अभिनेत्री म्हणजे अमृता खानविलकर. अमृताने छोट्या पडद्यावरून आपल्या अभिनयाला सुरुवात केली असून आपल्या अभिनय ...