“निवडणुकीत पराभव अन् जीवघेणा हल्ला…”, ‘गडकरी’ चित्रपटाच्या ट्रेलरने वेधलं लक्ष, दिसली बाळासाहेब ठाकरेंची झलक
देशाच्या राजकारणातील मोठे नाव असलेले नितीन जयराम गडकरी यांच्या जीवनावर आधारित ‘गडकरी’ चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येण्यास सज्ज होत आहे. ...