हेमंत ढोमेच्या नव्या मराठी चित्रपटाची घोषणा, स्वतःच्याच गावात शूट केला चित्रपट, म्हणाला, “आपल्या भागातले लोक…”
अभिनेता, दिग्दर्शक, निर्माता या तिन्ही भूमिका उत्तमरित्या पेलणारा लोकप्रिय कलाकार म्हणजे हेमंत ढोमे. हेमंतने आजवर अनेक लोकप्रिय चित्रपटांतून प्रेक्षकांचे मनोरंजन ...