एफटीआयआयच्या अध्यक्षपदी अभिनेता आर. माधवनची नियुक्ती, केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांनी ट्विटद्वारे केली घोषणा
देशातील प्रसिद्ध चित्रपट निर्मिती प्रशिक्षण संस्था असलेली फिल्म अँड टेलिव्हिजन इन्स्टिटयूट ऑफ इंडियाच्या म्हणजेच एफटीआयआयच्या अध्यक्षपदी अभिनेता आर. माधवनची नियुक्ती ...