Kantara 2 Teaser : हातात भाला, रुद्रावतार अन्…; ‘कांतारा २’चा अंगावर काटा आणणारा टीझर प्रदर्शित, काही मिनिटांमध्येच लाखो व्ह्युज
‘कांतारा’ चित्रपटाच्या अफाट यशानंतर त्याचा दुसरा भाग येण्याची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत होते. आता लवकरच या चित्रपटाचा दुसरा भाग प्रेक्षकांच्या ...