“तू सर्वकाही करण्यासाठी तयार आहेस ना?”, सुप्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्रीने सांगितला कास्टिंग काउचचा भयानक प्रसंग, म्हणाली, “वाईट गोष्टी…”
झगमगत्या विश्वातील ग्लॅमरमागे सेलिब्रिटींना अनेक वाईट प्रसंगांचा सामना करावा लागतो. सिनेविश्वात स्वतःची ओळख निर्माण करत असताना अभिनेत्रींना अनेक अडचणींतून जावं ...