“बुरख्याच्या आत बिकिनी घालून आली अन्…”, राखी सावंत ‘मैं हूं ना’च्या वेळी केला होता कहर, फराह खानचा खुलासा, म्हणाली, “तिच्याबरोबर काम…”
कोरियोग्राफर, दिग्दर्शक, जज, सेलिब्रिटी फराह खान नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत असते. अशातच एका मुलाखतीत फराह हिने राखी सावंतबाबत ...