Video : कॉन्सर्टदरम्यान गाणं गाताना तोंडावर पडला दिलजीत दोसांझ, स्वतःला सावरलं पण…; व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल
सध्या पंजाबी व बॉलिवूड गायक दिलजीत दोसांज खूप चर्चेत आहे. जगभरात दिलजीतचे अनेक कॉन्सर्ट आयोजित केले जातात. त्याच्या सर्व कॉन्सर्टला ...