‘स्वदेश’मधल्या ‘त्या’ गाण्यावर शाहरुख खानच्या लेकाचा डान्स, अबरामचा परफॉरमन्स पाहून अभिनेता भावुक, व्हिडीओ व्हायरल
बॉलिवूड अभिनेता शाहरुख खान पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. सध्या तो त्याच्या कोणत्याही चित्रपटामुळे नाही तर एका वेगळ्या कारणामुळे चर्चेत ...