कंगना रणौतच्या Emergency चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख पुढे ढकलली, ट्विट करत दिली माहिती, म्हणाली, “लोक मला…”
बॉलिवूड अभिनेत्री कंगना रणौत गेल्या काही दिवसांपासून बरीच चर्चेत आली आहे. काही दिवसांपूर्वी कंगनाने तिच्या 'तेजस' चित्रपटाची घोषणा केली होती. ...