ना आलिशान घर, ना महागडी गाडी! तुरुंगात जाताच एल्विश यादवबाबत वडिलांचा धक्कादायक खुलासा, म्हणाले, “दिखाव्यासाठी तो…”
'बिग बॉस' विजेता एल्विश यादव सध्या तुरुंगात आहे. नोएडा पोलिसांनी नुकतेच त्याला सापाच्या तस्करी प्रकरणात अटक केल्याने तो चर्चेत आला ...