बॉटलमध्ये लघवी करायचा सुप्रसिद्ध अभिनेता, सेटवरील विचित्र वागणूकीमुळे इतरांनाही त्रास, खळबळजनक आरोप अन्…
Dwayne Johnson Controversy : हॉलिवूड अभिनेता ड्वेन जॉनसन त्याच्या उत्कृष्ट अभिनयासाठी ओळखला जातो. काही काळापूर्वी तो वादाच्या भोवऱ्यात सापडला होता. ...