“एक पार्टी १५०० देतेय, दुसरी ३००० देणार म्हणतेय”, सुप्रसिद्ध मराठी अभिनेत्याची खोचक पोस्ट, म्हणाले, “आपल्या टोल आणि टॅक्समधून…”
प्रचाराचं मैदान असो किंवा सोशल मीडियावरुन ठरावीक पक्षांना मतदान करण्यासाठी केलेलं आवाहन असो... मराठी मनोरंजन विश्वातील अनेक कलाकार मंडळी सध्याच्या ...