अवाढव्य खर्च, शाही थाटमाट अन्…; दिव्या अग्रवाल-अपूर्व पाडगांवकर यांचा विवाहसोहळा संपन्न, नववधूच्या लूकची होतेय चर्चा
मालिकाविश्वातील लोकप्रिय अभिनेत्री दिव्या अग्रवाल अखेर लग्नबंधनात अडकली आहे. तिने २० फेब्रुवारी मंगळवार रोजी बॉयफ्रेंड अपूर्व पाडगावकरबरोबर लगीनगाठ बांधली. दिव्या ...