“याला भांडी घासायला बोलावलं का?”, राधिका-अनंत अंबानीच्या कार्यक्रमात राहुल वैद्य गेल्यानंतर लोकांच्या विचित्र कमेंट, म्हणाले, “हा कोण?”
सध्या भारतात अनंत अंबानी व राधिका अंबानी यांच्या लग्नाची धामधूम पाहायला मिळते. १२ जुलै रोजी दोघांचाही विवाहसोहळा पार पडणार आहे. ...