मालिकांमध्ये काम करणाऱ्या सुप्रसिद्ध अभिनेत्रीच्या डोळ्यामध्ये रक्ताची गाठ, तरीही करत आहे शूट, म्हणाली, “काम थांबवू शकत नाही कारण…”
सध्या सगळेचजण गरमीमुळे हैराण झाले आहेत. संपूर्ण देश उष्णतेमुळे वाईट परिस्थितीचा सामना करत आहे. या वाढत्या तापमानात काम करणेही कठीण ...