लोकप्रिय बॉलिवूड गायकाच्या कॉन्सर्टसाठी तेलंगणा सरकारकडून नोटीस, ‘या’ गाण्यांवर घातली बंदी, नेमकं असं काय झालं?
पंजाबी गायक आणि अभिनेता दिलजीत दोसांझ त्याच्या लाइव्ह कॉन्सर्ट ‘दिल-लुमिनाटी टूर’मुळे काही दिवसांपासून चर्चेत आहे. त्याच्या कॉन्सर्टचे अनेक फोटो आणि ...