पहिल्या नवऱ्याने सोडलं, नंतर सहकलाकाराबरोबरच सुप्रसिद्ध अभिनेत्रीने थाटला संसार, इस्लाम धर्मही स्वीकारला अन्…; आता कसं जगते आयुष्य?
टेलिव्हिजन विश्वात तसेच बॉलिवूडमध्ये अशा अनेक अभिनेत्री आहेत ज्यांनी इंडस्ट्रीत काम करत असताना खूप प्रसिद्धी मिळवली. मात्र कालांतराने या अभिनेत्री ...