Video : ८७व्या वर्षी धर्मेंद्र यांचं सायकल वर्कआऊट, व्हिडीओ पाहून चाहतेही हैराण, म्हणाले, “तुमच्यासारखे…”
ज्येष्ठ बॉलिवूड अभिनेते धर्मेंद्र काही दिवसांपूर्वी त्यांच्या आजारपणाच्या अफवांमुळे चर्चेत आले होते. ८७ वर्षांचे धर्मेंद्र शेवटचे 'रॉकी और रानी की ...