“२००७मध्ये त्या आजींनी माझ्यासाठी चांदीचं पान बनवलं अन्…”, प्रसाद ओकने सांगितला ‘त्या’ चाहतीचा किस्सा, म्हणाला, “त्या भेटल्या तेव्हा…”
कलाकार म्हटलं की त्यांचे अनेक चाहते आले आणि हे चाहते आले म्हटलं की त्यांच्यांशी संबंधित नानाविध किस्सेही आले. कलाकारांना त्यांच्या ...