Video : पार्टी सोडून रस्त्यालगतच्या दुकानामध्ये पाणीपुरी खायला आल्या धनश्री काडगावकर व दीपा परब, पाहा काय घडलं, व्हिडीओ व्हायरल
अभिनेत्री धनश्री काडगावकरला मराठी मालिकाविश्वातील लोकप्रिय अभिनेत्रींमध्ये गणली जाते. धनश्रीने अनेक मालिकांमध्ये काम केलं. पण झी मराठीवरील 'तुझ्यात जीव रंगला' ...