‘नवरी मिळे हिटलरला’मधील सुप्रसिद्ध अभिनेत्रीच्या आईचे निधन, दुःख अनावर, म्हणाली, “आई खूप एकटी पडलीय तुझ्याशिवाय…”
'झी मराठी' वाहिनीवरील 'नवरी मिळे हिटलरला' ही मालिका प्रेक्षकांच्या पसंतीस पडत आहे. अल्पावधीतच या मालिकेच्या कथानकाने प्रेक्षकांच्या मनात घर केलं. ...