Video : छोटा पुढारीचा ‘तो’ व्हिडीओ पाहून डीपीने उडवली खिल्ली, पोस्ट शेअर करत म्हणाला, “डबिंगचे क्लासेस कुठे लावलात?”
'बिग बॉस मराठी'च्या पाचव्या पर्वात अनेक सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर्सनी सहभाग घेतला होता. यापैकी धनंजय पोवार यांची चांगलीच चर्चा रंगली. धनंजय पवार ...