लग्नाच्या दीड वर्षांनंतर देवोलीना भट्टाचार्जी आई होणार, थाटामाटात पार पडला डोहाळे जेवणाचा कार्यक्रम, फोटो व्हायरल
गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर सुप्रसिद्ध अभिनेत्रीच्या प्रेग्नेंसीबाबत बऱ्याच चर्चा समोर येत होत्या. अखेर या चर्चांना आता पूर्णविराम मिळाला आहे. ...