मल्टीस्टारर ‘देवमाणूस’ चित्रपटाचे पोस्टर समोर, महेश मांजरेकर, सुबोध भावे, सिद्धार्थ बोडके यांच्या लक्षवेधी भूमिका
Devmanus Movie Poster : सध्या सिनेविश्वात एकामागोमाग एक आशयघन चित्रपट येत आहेत. या आशयघन चित्रपटांची लाट आली असून प्रेक्षकवर्गांमध्ये उत्सुकता ...