बाबा झाल्यानंतर वरुण धवनची पहिली पोस्ट, अभिनेत्याच्या वडिलांना आजोबा झाल्यानंतर काय करावं हेही सुचेना, म्हणाला, “आमचं मुल…”
‘स्टुडंट ऑफ द ईयर’ या चित्रपटातून अभिनेता वरुण धवन हा अधिक प्रकाशझोतात आला. वरुणने आजवर अनेक चित्रपटांमध्ये महत्त्वपूर्ण भूमिका केल्या. ...