“पौर्णिमेचा चंद्र सौम्य असला तरी…”, देवेंद्र फडणवीसांच्या विजयानंतर सुप्रसिद्ध मराठी अभिनेत्याची पोस्ट, म्हणाला, “सूर्य पुन्हा एकदा…”
Abhijeet Kelkar On Devendra Fadnavis : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या मतमोजणीचे निकाल समोर आले असून त्यानुसार मतदारसंघनिहाय निकाल जाहीर व्हायला सुरुवात ...