Video : बहीण घरी येताच गौतमी देशपांडेने नवऱ्याला झोपवलं जमिनीवर, स्वतः संपूर्ण बेड अडवला अन्…; व्हिडीओ व्हायरल
अभिनेत्री गौतमी देशपांडे ही मराठी सिनेसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक आहे. छोट्या पडद्यावरील ‘माझा होशील ना?’ या मालिकेमुळे ती घराघरांत पोहोचली. ...