सुप्रसिद्ध दाक्षिणात्य अभिनेत्याचे वृद्धापकाळाने निधन, वयाच्या ८० व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास, कुटुंबियांना दु:ख अनावर
तमिळ सिनेसृष्टीतून एक दु:खद बातमी समोर येत आहे ती म्हणजे तामिळ चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध आणि दिग्गज अभिनेते दिल्ली गणेश यांचं निधन ...