“थाळीतले पाणी पिता, आईस्क्रीमचे झाकण चाटता पण…”, लग्नात अन्नाची नासाडी करणाऱ्यांवर भडकली सुप्रसिद्ध मराठी अभिनेत्री, म्हणाली, “कुणाच्या तरी बापाने…”
देशात उपाशीपोटी झोपणाऱ्यांची वाढती संख्या आणि अन्नाची प्रचंड नासाडी या समाजातील एकाच नाण्याच्या दोन बाजू कमालीच्या अस्वस्थ करणाऱ्या आहेत. भारतीय संस्कृतीत ...