सांडपाणी, गटाराच्या पाण्यात उभं राहून शूट अन्…; CIDच्या शूटबाबत दयाचा मोठा खुलासा, म्हणाला, “कधीच तक्रार न करता…”
छोट्या पडद्यावर लोकप्रिय ठरलेली सीआयडी (CID) ही मालिका आजही प्रेक्षकांच्या पसंतीस उतरते. या मालिकेने तब्बल २० वर्ष प्रेक्षकांचं खळखळून मनोरंजन ...