आमिर खानने ‘दंगल’मधील छोट्या बबीता फोगटला लेकीच्या लग्नाचं दिलं होतं निमंत्रण, सुहानीच्या आईचा मोठा खुलासा, म्हणाल्या, “आजाराबद्दल त्यांना…”
शनिवार १७ फेब्रुवारी रोजी ‘दंगल’ फेम अभिनेत्री सुहानी भटनागरच्या मृत्यूच्या अचानक आलेल्या वृत्ताने सर्वांच्याच काळजाचा ठोका चुकला. सुहानीच्या पायाला फ्रॅक्चर ...